माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंभक्तिभावात पूजा करत अशोक चव्हाणांनी सपत्नीक गणरायाची आरती केली